Jalgaon To Selvas Bus Timetable MSRTC|Distance|Ticket Price

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे Jalgaon To Selvas Bus Timetable MSRTC बद्दल आणि ह्या मार्गावरील केलेला प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.

जळगाव पासून सेलवास जाण्यासाठी दोन गाड्या सुटतात पहिली गाडी सकाळी 7:30 वाजता आणि दुसरी गाडी सकाळी 8:30 वाजता.

Jalgaon To Selvas Distance By Road

Jalgaon To Selvas Distance By Road

जळगाव ते सेलवास हा अंतर जवळपास 450 किलोमीटरचा आहे.

ज्या गाडीने माझा प्रवास झाला ती गाडी आहे जळगाव विभागाचे आणि एरंडोल आगारातली होती. ह्या गाडीचा मार्ग जळगाव पासून धुळे, मालेगाव, नाशिक, त्रंबकेश्वर, जवाहर आणि शेवटी सेलवास अशाप्रकारे होता. ह्या गाडीचा नंबर MH 20 BE 3382 होता.

Jalgaon To Selvas Bus Timetable MSRTC

ह्या मार्गावर जाणारी गाड्या बद्दल खालील प्रमाणे Jalgaon To Selvas Bus Timetable MSRTC दिलेला आहे.

FromToTimingsRoutes
JalgaonSelvas7:30,8:30Dhule, Malegaon, Nashik, Trimbakeshwar, Jawahar

तर मित्रांनो बरोबर सकाळी 9:00 वाजता माझी गाडी जळगाव बस स्टँड मधून बाहेर पडली.

जळगाव शहरातून बाहेर पडल्यानंतर भंबोरी ह्या ठिकाणी गिरणा नदीचा पूल पार करत पुढे पाळधी बस स्टॅन्ड वर सकाळी 9:30 वाजता पोहोचली.

इथून पुढे सुरत कोलकत्ता हायवेवरून अर्धा तास प्रवास करत पुढे एरंडोल बस स्टैंड वर फ्लॅट क्रमांक 4 वर सकाळी 10:00 वाजता पोहोचली .जळगाव पासून एरंडोल चा अंतर जवळपास 32 किलोमीटर आहे. ह्या बस स्टॅन्ड ला एकूण नऊ फलट दिलेले आहेत.

इथून पुढे हायवे वरून जवळपास एक तासांचा प्रवास करत पारोळा बस स्टँडवर सकाळी 10:30 वाजता पोहोचली.

तसेच इथून पुढे विचखेडा ह्या ठिकाणी बोरी नदीचा पूल पार करत मुकटी नंतर माझी बस धुळे बस स्टैंड वर सकाळी 11:38 वाजता पोहोचली .पारोळा बस स्टँड ते धुळे पर्यंतचा कालावधी तब्बल 1 तासांचा होता.

मुंबई आग्रा नॅशनल हायवे वरून प्रवास करत पुढे आर्वी नंतर झोडगे नंतर मालेगाव बस स्टैंड वर दुपारी 1:15 वाजता पोहोचली.

धुळे पासून 50 किलोमीटरचा अंतर गाठत मी आता मालेगाव बस स्टैंड वर पोहोचलो होतो. मालेगाव बस स्टँड मालेगाव तालुका आणि नाशिक जिल्हा अंतर्गत मोडतो.

मालेगाव नाशिक हायवे वरून प्रवास करत माझी बस चांदवड ह्या ठिकाणावरून होत पुढे नाशिक मध्यवर्ती बस स्टैंड वर दुपारी 3:30 वाजता पोहोचली. इथून पुढे 80 किलोमीटर अंतरावर असणारा जव्हार गाठण्यासाठी परत एकदा माझी बास नाशिक बस स्टँड मधून बाहेर पडली.

Jalgaon To Selvas MSRTC Ticket Price

Jalgaon To Selvas MSRTC Ticket Price जवळपास 600 रुपये आहे.

नाशिक जव्हार हायवेवरून प्रवास करत माझी बस दुपारी 4:30 वाजता त्र्यंबकेश्वर बस स्टैंड वर पोहोचली.त्र्यंबकेश्वर बस स्टैंड फार छोटा आणि पत्र्याच्या बांधकाम केलेला आहे.त्र्यंबकेश्वर बस स्टैंडच्या आत मध्ये मातीचं रोड आहे त्यामुळे पावसाळी हंगामात प्रवाशांना भरपूर त्रास सहन करावा लागतो. इथे सकाळच्या वेळी लांब पाल्याचे मुक्कामी गाड्या पाहायला मिळतील.

इथून पुढे जेवणासाठी थांबल्यानंतर परत एकदा पुढचा टप्पा गाठण्यासाठी तोरंगण घाट पार करत पुढे मोखाडा बस स्टँडवर संध्याकाळी 5:40 वाजता पोहोचली. मोखाडा बस स्टॅन्ड पालघर जिल्हा अंतर्गत तसेच मोखाडा तालुका अंतर्गत मोडतो.

तब्बल एक तासांचा प्रवास करत आणि वळणातून वाट काढत माझी बस आता जव्हार बस स्टैंड वर संध्याकाळी 6:30 वाजता पोहोचली.

आतापर्यंत जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, पालघर जिल्हा ह्या सगळ्या जिल्ह्यामधून माझा प्रवास पूर्ण झाला होता.

जवाहर सेलवास हायवेवरून प्रवास करत पुढे चालतवड नंतर खंबाळा नंतर दादरा नगर हवेली बॉर्डर चेक पोस्ट पार करत पुढे सिंधोनी नंतर मंडोनी नंतर खानवेल नंतर सेलवास बस स्टैंड वर रात्री 8:50 वाजता पोहोचली.

Jalgaon To Selvas Bus Timetable MSRTC
  • Route: Dhule, Malegaon, Nashik, Trimbakeshwar, Jawahar
  • Travel Duration : 12 Hrs
  • Timings: Morning 7:30 and 8:30
  • Distance: 450 Km

अशाप्रकारे माझा Jalgaon To Selvas चा हा बारा तासांचा प्रवास पूर्ण झाला.

FAQs

What is Jalgaon To Selvas Distance By Road?

450 Km

What is Jalgaon To Selvas MSRTC Ticket Price?

Rs.600

How long does it take to travel from Jalgaon To Selvas?

10 Hrs

Where can you find Jalgaon To Selvas Bus Timetable MSRTC?

Leave a Comment