Kopergaon to Mahurgad MSRTC Bus Distance and Time

Kopergaon to Mahurgad

जय महाराष्ट्र आणि नमस्कार मित्रांनो.स्वागत आहे आपल्या या ब्लॉगमध्ये आज या ब्लॉगमध्ये मी आपल्याला माझा Kopergaon to  Mahurgad चा प्रवास बद्दल मी माहिती देणार आहे तर मला ही गाडी सकाळी ६:३० वाजता मिळाली.

Kopargaon To Mahurgad Distance By Road

Kopergaon to Mahurgad Distance

Kopergaon to  Mahurgad माझा जो प्रवास झाला तो जवळपास ५०० किलोमीटरचा होता. कोपरगाव  हा अहमदनगर विभागा अंतर्गत मोडतो आणि माझी जी msrtc bus होती ती kopergaon अगरातली होती.

Kopergaon Bus Stand तिथून माझ्या प्रवासाची सुरुवात झाली.वाट पाहत होतो तेव्हा माझ्यासमोर पुणे ते धुळे मार्ग करणारी गाडी आली. धुळे आगाराला 28 गाड्या मिळालेले आहेत. जे प्रावेट बसेस आहेत.

How Much Is The Bus Ticket From Kopergaon To Mahurgad?

Kopergaon Bus Stand वर बस साठी कमीत कमी अर्धा तास मी वाट पाहिलो. ही गाडी ६:३० वाजता ची होती. ही Kopergaon to  Mahurgad जाणारी गाडी होती. माझा गाडीचा नंबर प्लेट होता MH20 GC 4096.Rs.750 तिकीट घेऊन मी ह्या msrtc bus ने माझा हा प्रवास सुरु केला. msrtc bus timetable पहाचे असेल तर तुम्ही ह्या लिंकवर click करून जाउ शकता https://msrtcbus.com/

माझी MSRTC bus जी आहे ती कोपरगाव वरून निघणार होती.डायरेक्ट शिर्डी, श्रीरामपूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, मंठा, जिंतूर, औंढा नागनाथ, हिंगोली, पुसद आणि अखेर माहूर असा तिचा मार्ग होता.

Kopergaon Bus Stand वर तुम्हाला QR कोड स्कॅनर पाहायला मिळेल ज्याला स्कॅन करून वेबसाईटवर जाऊन Kopergaon Bus Stand चा टायमिंग वगैरे बघू शकता.Kopergaon bus stand पासून तुम्हाला online booking करण्यासाठी तुम्ही ह्या लिंकवर जाउ शकता

बरोबर  सकाळी ६:३५ मिनिटांनी माझी गाडी Kopergaon Bus Stand वरून हल्ली. आता गोदावरी नदीच्या ब्रिज ओलांडत Kopergaon-Shirdi Highway ह्या रस्त्यावर माझी msrtc bus धावत होती.

जवळपास अर्धा तासाचा रस्ता पूर्ण करत माझी msrtc bus सकाळी ७:३० वाजता Shirdi Bus Stand वर पोहोचली. ह्या bus stand वर गुजरात चे गाड्या पाहायला मिळेल .

शिर्डीच्या नंतर पुढचा जो स्टॉप होता, तो होता Shrirampur Bus Stand. ह्या bus stand वर मध्य प्रदेश या राज्याचे गाड्या पण येतात.

शहाता बस स्टँड आणि बाबळेश्वर बस स्टँड सोडल्या नंतर तिथून माझी Kopergaon to Mahurgad जी होती ती आता Loni Shrirampur Highway वर धावू लागली.

पुढे मी श्रीरामपूर बस स्टँड मध्ये शिरल्या नंतर माझी msrtc फलट क्रमांक ७ वर उभी होते. आतापर्यंत जवळजवळ २:१५ तासाचा प्रवास पूर्ण केलेला होता. Shrirampur Bus Stand वरून आता माझी गाडी थेट संभाजीनगर बस स्टँडला जाणार होती.

श्रीरामपूर हे नगर विभाग अंतर्गत येतो. Shrirampur Bus Stand ला भरपूर गर्दी होती. इथून भरपूर लोक बस मध्ये चढतात. संभाजीनगर ला जाताना मध्ये एक छोटासा गाव टाकळीभान लागतो जिथे माझी msrtc bus थांबली नाही.

सकाळी ८:५५ मिनिटांनी माझी kopergaon to Mahurgad bus हि Nevasa Bus Stand ला पोचली Nevasa Bus Stand तसं थोडासा छोटा आहे, म्हणून येथे बस काही जास्त वेळ थांबली नाही.

प्रवासात प्रवरासंगम सारख्या ठिकाण करत गोदावरी नदीच्या पुलावरून माझी msrtc बस जाऊ लागली. पूल ओलांडून ढोरेगाव आणि लिंबे जळगाव करत संभाजीनगर नाक्यावर येऊन सिग्नल चालू होण्याचा वाट पाहते.

थोड्याच वेळात माझी Kopergaon to  Mahurgad हि Sambhaji Nagar Bus Stand ला १०:३२ पोहोचते. हा बस स्टँड महत्त्वाचा आहे कारण इथून भरपूर गाड्या वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि येतात.

आता इथून पुढे टप्प्यासाठी निघते जो होता CIDCO Bus Stand. जेवढी गर्दी Sambhaji Nagar Bus Stand ला होती तितकीच गर्दी CIDCO Bus Stand ला ही होती. आता माझी msrtc bus कार्माड ह्या ठिकाणी येते.

त्याचा नंतर Badnapur आणि Jalna Bus stand करत इथून पुढे आता Jalna-Jintur Highway वर धावू लागली.बराच काळ हायवेवर धावू लागल्यानंतर आता मी आलो होतो Ramnagar ला.

हॉटेल यशवंती या हॉटेलवर १:०५ वाजता माझा जेवण केलं.पुढच्या माझ्या प्रवास मंटा होता. माझी ST आलाय वर लगेच एकच्या दरम्यान हॉटेल यशवंती समोर नाशिक गंगाखेड तसेच संभाजीनगर परभणी गाडी तसेच भुसावळ नांदेड अशा प्रकारे गाड्या जेवणासाठी येऊन थांबल्या होत्या.

Jintur साठी इथून 77 किलोमीटरच्या अंतर शिलक राहिला होता. विरेगाव या ठिकाणा असा करत आता मी २:२० मिनिटांनी मंठा ह्या टिकाणी पोहोचतो. मंठावरून माझी msrtc bus जिंतूरला ३:१५ वाजता येते. जिंतूर हा परभणी जिल्हा अंतर्गत येतो.

चितनारवाडी असा ठिकाण करत माझी Kopergaon to Mahurgad गाडी आता संध्याकाळी ४:३० औंढा नागनाथ बस स्टॅन्ड ला येते. औंढा नागनाथ बस स्टँड ला एकूण ६ फलाट आहेत.

आता औंढा नागनाथ ते माहूर जवळजवळ 140 किलोमीटरचा प्रवास मला ३ तासात पूर्ण करायचा होता. Parbhani Hingoli Highway वर धावताना येहाळगाव आणि हिवाश जंट हून  मी आता हिंगोलीला पोहोचतो.

इथून Hingoli Kalamnuri Highway ह्या रस्त्यावरून धावत मी कळमनुरी ला ५:४५ मिनिटांनी पाहोचलो.पुढे शामबळ पिंपरी ला ६:२८ मिनिटाला येतो. सावरगाव बंगला या ठिकाणावरून पुसद बस स्टॅन्ड ला रात्री ७:१० मिनिटांनी पाहोचलो.

जवळ जवळ आता 45 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. तो Pusad  HIghway वर धावत कसोला आणि गुंज या ठिकाणावरून होत बरोबर ८ वाजता रात्री माझी Kopergaon To  Mahurgad msrtc बस स्टॅन्ड ला पोहोचते जे माझा शेवटचा ठिकाण होता.

हीच गाडी परत दुसऱ्या दिवशी पहाटे ५:३० वाजता माहूर बस स्थानका वरून सुटते कोपरगावला जायला. अशा प्रकारे जवळपास ५०० Kilometer चा आणि १४ तासाचा माझा हा Kopergaon To  Mahurgad चा प्रवास मी केला.

जर तुम्हाला हाँ ब्लॉग आवडला असेल तर आणि ह्या ब्लॉग ने जर का तुम्हाला फायदा झाला असेल तर आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद

FAQs

What is kopergaon bus stand phone number ?

02423-222258

What is Kopargaon to Mahurgad distance by road?

५०० km

How many MSRTC buses are running between Kopargaon to Mahurgad daily?

फक्त एक

When does the first Kopargaon to Mahurgad bus leave for the day?

सकाळी ६:३० वाजता

When does the last bus leaves for Mahurgad from Kopargaon?

दिवसात एकाच बस आहे

What are the boarding points for Kopargaon to Mahurgad msrtc bus service?

शिर्डी, श्रीरामपूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, मंठा, जिंतूर, औंढा नागनाथ, हिंगोली, पुसद आणि माहूर

What is the minimum bus ticket fare from Kopargaon to Mahurgad route?

Rs.७५०

How much time it takes to travel by bus from Kopargaon to Mahurgad?

१४ तास

Which bus operators offer the cheapest fare from Kopargaon to Mahurgad route?

Msrtc bus

Leave a Comment