Akkalkot To Pandharpur MSRTC Bus

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझा Akkalkot To Pandharpur या मार्गे केलेल्या प्रवास बद्दल माहिती देणार आहे.

मी ज्या गाडीने प्रवास केला ती BS6 ही गाडी होती. अक्कलकोट बस स्टँड वरून पंढरपूर साठी दोन गाड्या दिलेले आहेत. या दोन गाड्या पैकी एक गाडी अक्कलकोट ते रत्नागिरी ह्या मार्गे आणि दुसरी गाडी अक्कलकोट ते महाड या मार्गे पंढरपूरला जाते.

अक्कलकोट बस स्टँड वरून आता माझी गाडी सोलापूर अक्कलकोट बायपास या हायवेवरून धावताना कर्जल हा गाव करत पुढे धावू लागली.Akkalkot Bus Stand Timetable पहाचे असेल तर या लिंक वरती click करून बघू शकता.

What Is Akkalkot To Pandharpur MSRTC Sleeper  Bus Distance By Road?

Akkalkot to Pandharpur Distance
Akkalkot To Pandharpur Distance.jpeg

तसं बघायला गेलं तर अक्कलकोट ते पंढरपूर याचा अंतर 111 किलोमीटर असा आहे. ज्याला पूर्ण करायला कमीत कमी दोन ते अडीच तास असं लागतो. ह्या सोलापूर अक्कलकोट हायवेवर वळसंग येथे एक टोल नाका बघायला मिळतो. पुढचं आमचा प्रवास टोल नाका झाल्यानंतर कुंभारी हायवे वरच्या गावा ओलांडत पुढे सिविल चौक सोलापूर इथून माझी msrtc bus चा फेरा घेत पुढे सोलापूर रेल्वे स्टेशन जवळून जाते.

सोलापूर बस स्टँड अक्कलकोट ते सोलापूर जास्त जास्त म्हणजे 40 किलोमीटरचा प्रवास अजून पर्यंत झाला होता.

Akkalkot To Pandharpur MSRTC Bus Timetable

खाली तुम्हाला Akkalkot To Pandharpur Bus Timetable पाहायला मिळेल.सातारा ते लोणार जाण्यासाठी सगळ्या गाड्या खाली दिलेल्या वेळानुसार निघतात

From ToTimingsRoutes
Akkalkot Pandharpur8:45, 17:30, Solapur, Mohol

How Much Is  Akkalkot To Pandharpur MSRTC Sleeper  Bus Msrtc Bus Ticket Price?

मी जेव्हा प्रवास केला होता या बसने अक्कलकोट ते पंढरपूर तेव्हा तिकीटचा दर 625 रुपये या प्रकारे होता.

सोलापूर बस स्टँड पासून पंढरपूर पर्यंत फक्त 70 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिलेला होता. सोलापूर हा सर्वात गर्दी असणारा बस स्टँड आहे कारण येथून भरपूर लांब पल्ल्याचे गाड्या असतात. सोलापूर बस स्टॅन्ड वर पलट क्रमांक आठवर येऊन माझी गाडी प्रवाशांसाठी थांबते.

मी ज्या गाडीने प्रवास केला त्या गाडीचा नंबर होता MH08 AP 5734. पुन्हा एकदा सोलापूर बस स्टँड सोडल्यानंतर माझी msrtc bus आता हायवेवर बराच काळ धावल्यानंतर सावळेश्वर टोल नाका पार करत पुढे जाते. ह्या अक्कलकोट ते पंढरपूर मार्गावरचा हा दुसरा टोल नाका आपल्याला दिसायला मिळतो.

बरेच हायवे वरचे लागणारे लहान छोटे गाव पार करत शेवटी Highway लगत असणारे मोहोळ बस स्टँड या नावाचा आत मध्ये सकाळी 8:30 वाजता शिरते.

मोहोळ बस स्टँड वरून पंढरपूर पर्यंत चा अंतर 38 किलोमीटर असा दाखवत होता ज्याला एका तासात पूर्ण करता येतो.

मोहोळ बस स्टॅन्ड ते पंढरपूर जाताना आपल्याला लागणारा एक गाव पेनुर आणि तुंगत तसाच पुढे चंद्रभागा नदी ओलांडून शेवटी पंढरपूरला सकाळी 9:30 पोहोचते. धार्मिक स्थळ असल्याकारणाने पंढरपूर बस स्टँड खूप मोठा महत्त्व आहे. तसेच हा बस स्टॅन्ड आकाराने भरपूर मोठा आहे आणि या बस स्टैंड वर येणारी आणि जाणाऱ्या गाड्यांचे नेहमीच गर्दी पाहायला मिळते.

तर मंडळी अशाप्रकारे माझा हा अक्कलकोट ते पंढरपूर हा छोटासा प्रवासाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करावे धन्यवाद.

FAQs

How Long Does It Take To Drive From Akkalkot To Pandharpur MSRTC Sleeper  Bus?

3 Hours

What Is The Cost Of The Bus Ticket From Akkalkot To Pandharpur MSRTC Sleeper  Bus?

625 रुपये

Leave a Comment