जय महाराष्ट्र आणि नमस्कार मित्रांनो आज माझा या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला माझा Ahmednagar to Surat msrtc bus द्वारा केलेला हा प्रवास बद्दल मी माहिती देणार आहे . मी हा Ahmednagar to Surat ha प्रवास BS 6 ह्या msrtc bus लालपरी ने केला होता.
Table of Contents
Ahmednagar to Surat MSRTC Bus Timetable
माझा प्रवासाची सुरुवात मी अहमदनगर तारकपूर बस स्टॅन्ड इथून केली. नेहमीप्रमाणे मी अर्धा तास बस स्टँडवर लवकर येतो म्हणजे 8:30 वाजता मी अहमदनगर तारकपूर बस स्टॅन्ड ला हजर झालो. Msrtc bus चा वेळ होता तो सकाळी 9:00 वाजता होता.
Ahmednagar to Surat Distance

मी ज्या गाडीने प्रवास केला त्या गाडीचा नंबर प्लेट MH 20 GC 2542 असा होता. 9:30 मी या गाडीतून माझा अहमदनगर तारकपूर बस स्टँड येथून प्रवास सुरू केलं. तारकपूर बस स्टँड बाहेर पडल्यानंतर माझी बस अहमदनगर शिर्डी रोडवर पळाल्या सुरू केली.Ahmednagar to Surat हा 380 km असा होता.
या प्रवासात धामोशी.बू नंतर पुढे मुळा नदी च्या पुलावरून धावत राहुरी बस स्टँड या ठिकाणी सकाळी 10:52 पोहोचते. राहुरी बस स्टँड सोडल्यानंतर माझा पुढचा प्रवास प्रवारा नदी च्या वरून होतो. असं करत मी कोल्हार बस स्टॅन्ड ला पोहोचतो. कोल्हार बस स्टँड नंतर माझा पुढचा बस स्टॅन्ड जो येणारा बाबळेश्वर बस स्टॅन्ड होता.
माझी बस रस्त्यावर धावत राहता बस स्टँड ह्या ठिकाणी येते. त्याच्यापुढे शिर्डी बस स्टँडला 80 किलोमीटरचा प्रवास करून दुपारी 12:00 वाजता पलट क्रमांक 5 ला माझी MSRTC BUS पोचते. एकूण अकरा ते बारा तासाचा हा प्रवास होता माझा अहमदनगर ते सुरत.
शिर्डी हा महाराष्ट्रातला महत्त्वाचा बस स्टँड होता त्याच्यामुळे शेजारचे राज्याचे गाड्या दिसतील. शिर्डी या बस स्टॅन्ड वर मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्याचे गाड्या यांचा येणं जाणं भरपूर होता.
शिर्डी नंतर दुसरा टप्पा जे होता ते कोपरगाव. कोपरगाव येण्याच्या अगोदर माझी लालपरी बस गोदावरी नदीचा पूल ओलांडून पुढे जाते. कोपरगाव बस स्टॅन्ड ला दुपारी 12:38 वाजता पोहोचते. तिथून पुढे बराच काळ सोलापूर धुळे नॅशनल हायवे या रस्त्यावर धावता नंदेसर या गावावरून होत येवला बस स्टॅन्ड ला दुपारी 1:20 पाहोचली .येवला हा नाशिक जिल्हा अंतर्गत येतो.
Ahmednagar to Surat MSRTC Bus Ticket
Ahmednagar to surat msrtc bus ticket ची किंमत 510 रुपये इतकी होती. येवला बस स्टँड च्या पुढे आल्यानंतर दहा मिनिटांचा अंतरावर माझी बस हॉटेल अपना येथे जेवायला सावरगाव या ठिकाणी थांबते.
इथून पुढे माझी बस मनमाड मार्गे सटाणा ला जाते. हॉटेल वर भरपूर गाड्या येऊन थांबल्या होत्या. या ठिकाणावरून सटाणा 75 किलोमीटरच्या अंतरावर होता. पुढचे येणारे जे लहान मोठे गाव होते त्यातला एक गाव अंकई या गावावरून होता मनमाड बस स्टॅन्ड ला दुपारी 2:30 माझी msrtc bus पोहोचते.
तिथून पुढे मनमाड चांदवड या हायवेवर माझी बस धावता चांदवड बस स्टॅन्ड ला पोहोचते. तिथून पुढे टोल नाका पार करून देवळा मनमाड या हायवेवर धावल्यानंतर देवळा बस स्टॅन्ड या ठिकाणी दुपारी 3:40 पोहोचते. देवळा हा जिल्हा नाशिक अंतर्गत मोडतो.
पुढचा जो टप्पा सटाणा हा ठिकाण होता जो 17 किलोमीटरचा अंतरावर होता. लोहनेर या ठिकाणी गिरणा नदीच्या पुलावरून धावत सटाणा बस स्टॅन्ड ला संध्याकाळी 4:11 वाजता पोहोचते.
इथून पुढे जो पुढचा ठिकाण ताशाहबाद बस स्टॅन्ड ला थोडा वेळ थांबून पुढे पिंपळनेर बस स्टॅन्ड ला संध्याकाळी 5:10 पोहोचते. पिंपळनेर बस स्टॅन्ड हा धुळे विभागाअंतर्गत मोडतो. इथून पुढे माझे एम एस सी आय डी सी बस नवापूर ह्या ठिकाणी जायला सुरू होते जो इथून 55 किलोमीटरचा अंतर होता. पिंपळनेर नवापूर ह्या हायवेवर कुडाशी नावाचा एक गावावरून पुढे उमरफाटाहून तब्बल दीड तासाचा प्रवास करत बराच वेळ माझी बस रात्र होईपर्यंत धावल्यानंतर नवापूर बस स्टॅन्ड ला सात वाजता पोहोचते.
नवापूर पासून सुरत 111 किलोमीटर होता. नवापूर हा नंदुरबार जिल्हाअंतर्गत मोडतो येथून पुढे सुरत बॉर्डर क्रॉस करून आपली लालपरी बस पुढे जाते. आतापर्यंत बराच अंधार झालेला होता. थोड्या अंतरावर बस गेल्यावर बेडकी पाडा या ठिकाणी जेवण्यासाठी अमन धाबा या हॉटेलवर 7:11 मिनिटांनी थांबते.
Ahmednagar To Surat MSRTC Bus Final Journey
जेवल्यानंतर माझी msrtc bus गाडी बराच काळ हायवेवर धावल्यानंतर सोनगड बस स्टॅन्ड ला थोडावेळ थांबून पुढे बारडोली हा ठिकाण करत खरोदस ह्या ठिकाणावरून शेवटी सुरतला सहारा दरवाजा या ठिकाणी रात्री 9:45 मिनिटांनी पोहोचते. माझा हा Ahmednagar to surat चा हाँ प्रवास तब्बल बारा तासाचा होता.
मित्रानो जर तुम्हाला हा ब्लोग आवडला असेल तर आपल्या नातेवाईकांना share करा.धन्यवाद
FAQs
What is the contact number of Ahmedpur Tarakpur Bus stand?
0241-2416611
What is the distance between Ahmedpur to Surat?
380 km
How many hours does it take from Ahmednagar to Surat?
12 Hours