Borivali To Mahad Bus Journey

नमस्कार मित्रांनो आणि जय महाराष्ट्र आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये माझा Borivali To Mahad पनवेल मार्गे या प्रवासाबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे.

Borivali To Mahad Bus Distance

Borivali Tol Mahad

Borivali To Mahad चा अंतर बघायला गेला तर 185 किलोमीटर आहे. हे अंतर गाठण्यासाठी मला कमीत कमी साडेचार तासांचा प्रवास करावा लागला.Borivali To Mahad Bus Timetable पाहण्यसाठी इथे click करा.

तर मित्रांनो बोरवली इथे सुकुरवाडी या ठिकाणावरून सकाळी साडेपाच वाजता सुटली. बोरवली मुंबई शहरात असणारा एक ठिकाण आहे. मुंबई शहरात असणारे कांदिवली ,गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, बांद्रा पूर्व, या ठिकाणावरून होत कुर्ला नेहरु नगर बस स्टॅन्ड कुर्ला नेहरूनगर बस स्टँड मुंबई सकाळी सहा वाजून 34 वाजता क्रमांक दोन वर पोहोचली.

Borivali To Mahad Bus Ticket Price

Borivali To Mahad या बस चा तिकीट दर 300 रुपये अशाप्रकारे आहे.कुर्ला नेहरू नगर बस स्टॅन्ड इथून पुढे चेंबूर मार्गे येथून पुढे मुंबईचे बाहेर असणारा एक ठिकाण मानखुर्द इथून पुढे वाशी पुलावरून प्रवास करत तसेच वाशी टोल नाका पार करत तुर्भे या ठिकाणावरून होत सीबीडी बेलापूर आणि कामोठे या ठिकाणावरून होत पनवेल बस स्टैंड वर सकाळी साडेसात वाजता पोहोचली. पनवेल बस स्टँड हा माझ्या या मार्गावरील तिसरा थांबा होता.

आतापर्यंत बोरवली पासून पनवेल बस स्टँड पर्यंत 60 किलोमीटरचा अंतर गाठून तिथे पोहोचलो होतो. इथून महाड 126 किलोमीटरचा अंतर असून तीन तासाचा प्रवास होता.

पनवेल बस स्टँड पासून माझी बस आपल्या पुढचा प्रवास करण्यासाठी निघाली तेव्हा या मार्गावर कोळखे या ठिकाणावरून होत पुढे चिंचावण हा ठिकाण करत बरच काळानंतर चिंचावण हा ठिकाण करत बरच काळानंतर कर्नाळा या ठिकाणावरून पुढे प्रवास करत कसर भाट जवळ पातळगंगा नदी वरचा पूल ओलांडून गोविरले या गावावरून होत तसेच पुढे तारणखोप या ठिकाणावरून पुढे पेन बस स्टैंड वर सकाळी साडेआठ वाजता पोहोचली.

पेन बस स्टॅन्ड या मार्गावरील तिसरा बस थांबा होता. इथून महाड अडीच तासांचा पल्ला होता. पेण बस स्टँड पासून आता माझी बस आपल्या पुढचा टप्पा काढण्यासाठी सुरुवात करत वडखळ बस स्टैंड वर थांबा घेत पुढे बराच काळ धावल्यानंतर पंडापूर या ठिकाणावरून पुढे नागोठणे बस्तान वर सकाळी साडेनऊ वाजता पोहोचली. नागोठणे या मार्गावरील पाचवा थांबा होता.

इथून महाड दोन तासांचा अंतर राहिला होता.

नागोठणे बस स्टँड पासून पुढे माझी बस धावता खांब तसेच पुढे कोलाड या दोन ठिकाणावरून होत बाराचा अंतर प्रवास केल्यानंतर इंदापूर बस स्टैंड वर साडेदहा वाजता पोहोचली ह्या बस स्टॉप वर पंधरा मिनिटं जेवण्यासाठी थांबल्यानंतर इथून महाड 67 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. इंदापूर या मार्गावरील सहावा स्टॉप होता.

इंदापूर बस स्टँड पासून पुढे माणगाव बस स्टैंड वर इथून महाड 28 किलोमीटर चा अंतर राहिला होता. माणगाव बस स्टँड पासून पुढे वाहूर आणि पाले या ठिकाणावरून होत तसेच माणगाव पासून जवळजवळ पाऊण तास चा प्रवास करत महाड बस स्टैंड वर दुपारी बारा वाजता पोहोचली.

Borivali To Mahad Bus Final Destination

अशाप्रकारे जवळजवळ सात तासांचा प्रवास पूर्ण केला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना या ब्लॉग बद्दल शेअर करा आणि माहिती द्या धन्यवाद.

Leave a Comment