Chandrapur To Nagpur E Shivai Bus Journey

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लोग मध्ये आज मी तुम्हाला माझा नविन ई-शिवाई बस द्वारे Chandrapur To Nagpur E Shivai Bus प्रवासा बद्दल माहिती देणार आहे.

तर ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखलं जाणारं शहर म्हणजे चंद्रपूर आणि इथूनच माझ्या चंद्रपूर पासून नागपूर पर्यंत प्रवास सुरु झाला ते पण विदर्भाला मिळालेली नवीन ई शिवाई इलेक्ट्रिक बसने.

चंद्रपूर वरून नागपूर जाण्यासाठी चंद्रपूरला दर अर्ध्या तासाला एक तासाला इलेक्ट्रिक शिवाई बसेस उपलब्ध आहे.

Chandrapur To Nagpur E Shivai Distance

Chandrapur To Nagpur E Shivai Bus

Chandrapur To Nagpur E Shivai Bus चा अंतर 150 km असून कमीत कमीत 3 तास लागतात.नागपूरला जाण्यासाठी ज्या पलाटवरून बस लागते फलाड क्रमांक 11 तर मित्रांनो माझी बस लागलेली होती जी ओलेक्ट्रा कंपनीची शिवाई बस ओलेक्ट्रा Version 2. ही चंद्रपूर आगराची गाडी होती आणि गाडीमध्ये 2×2 ची सेटिंग अरेंजमेंट दिलेली आहे. चंद्रपूर बस स्तनाकावर तुम्हाला Chandrapur Bus Stand Time Table बघाल्या मिळेल.

ह्या गाडीमध्ये प्रवासांसाठी काय काय सुविधा आहे ते आधी तुम्हाला सांगतो.आधी सीट पासून आपण चालू करूया तर ह्या गाडीमध्ये प्रवासांसाठी 2×2 बसण्याची व्य्वस्ता आहे.ह्या सीटवर बसल्यानंतर जी प्रवासांना सेवा सुविधा मिळते ती म्हणजे वॉटर बॉटल,होल्डर मॅगझीन स्टोरेज, हँडल बार ,फुटरेस्ट मोबाईल चार्जिंग, करण्यासाठी युएसबी सॉकेट दिलेल आहे.

लॅगेज स्टोरेजच्या साईडला पाहिले तर ह्या ठिकाणी दोन AC VENT दिलेला आहे. तसेच रीडिंग लॅम्प आणि इमर्जन्सी बटन सुद्धा दिलेले आहे.सध्या ही नविन ई-शिवाई बस मध्ये पुशबॅक सीट आलेले आहेत.

Chandrapur To Nagpur E Shivai Bus Ticket Price

तर ह्या शिवाय बस साठी मला जे तिकीट भाड पडलेल आहे ते 414 रुपये.ह्या बसमध्ये टोटल 45 प्रवासी बसतील एवढे सीट्स ह्या गाडीला दिलेले आहेत. बरेच काही फॅसिलिटी ह्या गाडीमध्ये दिलेली आहे.

तर आता माझी गाडी चंद्रपूर वरून सकाळी 7:00 वाजता रवाना झाली. चंद्रपूर शहरातून Chandrapur Nagpur Highway वरून बाहेर पडल्यावर पुढे चंद्रपूर पासून 22 किलोमीटर च अंतर गाठत माझी MSRTC Bus भद्रावती बस स्टॅडs ह्या ठिकाणावर सकाळी 7:42 वाजता पोहोचली.

भद्रावती बस स्टॅड ह्या Chandrapur To Nagpur E Shivai बसचा हा होता पहिला स्टॉप. चंद्रपूर वरून भद्रावती येण्यासाठी मला फक्त अर्धा तासाचा टाईम लागला.ही इलेक्ट्रिक बस एकदम जबरदस्त दिसते.

तुम्ही बुकिंग करून ह्या गाडीने प्रवास करू शकता. पहिला स्टॉप भद्रावती होता याच्यानंतर गाडी गेली वरोरा दिशेने .वरोराचा अंतर बघायच झालं तर 22 km चा समथिंग माझा प्रवास भद्रावती पासून वरोरा पर्यंत होता.वरोरा ह्या गावावरून होता तसेच ठेमभूर्डे ह्या दोन ठिकाणावरून होत भद्रावती पासून 65 किलोमीटर अंतर गाठत माझी बस पोहोचलेली होती जांब बस स्थानकवर बरोबर 8:42 वाजता.

जांब बस स्टॅड हा माझ्या गाडीचा दुसरा स्टॉप होता.तर वरोरा बस स्टॅडला ही गाडी जात नाही पण रस्त्यावर असणारा वरोरा स्टॉपला ही गाडी थांबते.त्यामुळे बस स्टॅड वगैरे काही घेता आल नाही डायरेक्ट माझी गाडी बस स्टॅड टू बस स्टॅड घेतलेल होती.

चंद्रपूरचा भागात दगडी कोळशाच्या खाणी ह्या ठिकाणी सापडतात. ह्या ठिकाणी त्याच मायनिंग केलं जातं आणि चंद्रपूर म्हटलं की स्पेशल दगडी कोळशासाठी खूप प्रसिद्ध आहे. तसेच ताडोबा जंगल बरच काही बघण्यासारखं असते आणि तुम्ही कधी आलात तर एकदा व्हिजिट करा.

चंद्रपूर ते भद्रावती चे टिकेत भाडं 72 रुपये तसेच चंद्रपूर ते वरोरा चे टिकेत भाडं 128 रुपये अशा प्रकारे आहे. चंद्रपूर ते जांब बस स्टॅडला पर्यंत चे टिकेत भाडं 255 तसाच प्रकारे  बुटीबोरी चे टिकेत भाडं 350 आणि नागपूर चे टिकेत भाडं 414 रुपये अशा प्रकारे आहे.

जांब बस स्टॅडला ह्या ठिकाणी गाडी जेवणासाठी थांबते 5-10 मिनिटासाठी.चंद्रपूर वरून भद्रावती, वरोरा आता जांब बस स्टॅडला इत पर्यंत माझे ह्या गाडीचे मार्ग पूर्ण झाले होते. MSRTC Bus जांब बस स्टॅड नंतर डायरेक्ट नागपूरला गेली.

आता जांब वरून माझी गाडी नागपूरच्या दिशेने निघाली. जांब ते नागपूर जे अंतर आहे जवळपास 65 किलोमीटरचा अंतर आहे. टोटल अंतर बघायचा झाला चंद्रपूर पासून नागपूर पर्यंत तर जवळपास 160 किलोमीटरचा हा प्रवास आहे.

Chandrapur To Nagpur E Shivai Bus Final Journey

Chandrapur To Nagpur E Shivai Bus चा प्रवास थोडासा महाग आहे पण प्रवास मात्र एकदम कमफर्टेबल आहे.बराच काळ रस्त्यावर धावल्यानंतर तसेच विना नदी पार करत बुटीबोरी येथे 9:31 वाजता पहोचल्या नंतर बरोबर 150 किलोमीटर च अंतर गाठत आणि तीन तासामध्ये मी पाहोचलो होतो नागपूर मध्ये गणेश पेठ आगार वरती 10:15 वाजता पाहोचलो.

ही गाडी चंद्रपूर जिल्हा त्याच्यानंतर वर्धा आणि फायनल जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा ह्या जिल्हामधून जाऊन मी हा प्रवास पूर्ण केला.तुम्हाला हा ब्लोग कसा वाटला निक्कीच कळवा.धन्यवाद

1 thought on “Chandrapur To Nagpur E Shivai Bus Journey”

Leave a Comment