नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे Nashik Highway Bus Stand To Kavate Mahakal पर्यंतचा हा प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.
Table of Contents
Nashik Highway Bus Stand To Kavate Mahakal Distance By Road

Nashik Highway Bus Stand To Kavate Mahakal चा अंतर जवळपास 450 किलोमीटरचा आहे .तर मित्रांनो बरोबर सकाळी 7:30 वाजता फलाट क्रमांक चार वरून माझी बस आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी धावू लागली. फलाट क्रमांक चार वरून कोपरगाव, सिन्नर मार्गे शिर्डी, शनिशिंगणापूर, संगमनेर, सोलापूर ह्या मार्गावरून जाणाऱ्या गाड्या सुटतात.
Nashik Highway Bus Stand To Kavate Mahakal MSRTC Bus Timetable
Nashik Highway Bus Stand वरून Kavate Mahakal जाण्यासाठी ह्या वेळानुसार निघतात.
| From | To | Timings | Routes |
| Nashik Highway Stand | Kavate Mahakal | 07:30 | Sinnar, Sangamner |
How long does it take to drive from Nashik Highway Bus Stand To Kavate Mahakal?
Nashik Highway Bus Stand To Kavate Mahakal हा अंतर गाठण्य्साठी कमीतकमी 11 तासांचा कालावधी लागतो.
नाशिक शहरातून प्रवास करत माझी बस नाशिक रोड बस स्टैंड वर पोहोचत परत एकदा नाशिक संगमनेर हायवे वरून प्रवास करत पळसे नंतर पुढे टोल नाका पार करत मोहदरी नंतर सिन्नर घाट पार करत माझी बस सिन्नर बस स्टैंड वर सकाळी 8:30 वाजता पोहोचली.
Nashik Highway Bus Stand To Kavate Mahakal MSRTC Ticket Price
नाशिक ते कवठेमहाकाळचा तिकीट दर जवळपास 700 रुपये आहे.सिन्नर बस स्टॅन्ड वरून परत एकदा समृद्धी महामार्ग सिन्नर इंटरचेंज हायवे वरून प्रवास करत पुढे नांदूर शिंगोटे बस स्टैंड वर पोहोचत संगमनेर बस स्टँडवर सकाळी 9:30 वाजता फलट क्रमांक तीनवर पोहोचली.
What are the boarding points from Nashik Highway Bus Stand To Kavate Mahakal
सिन्नर बस स्टँडच्या फलाट क्रमांक तीन वरून अहमदनगर, राहुरी, लोणी, दाढ, श्रीगोंदा, बीड, परळी ,बारामती, जामखेड, शिरूर, पारनेर, लातूर, अकलूज, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गुलबर्गा ,तुळजापूर, बार्शी, भूम आणि शेवटी धाराशिव ह्या सगळ्या मार्गावर जाणारे गाड्या सुटतात.नाशिक ते संगमनेर चा अंतर 68 किलोमीटरचा आतापर्यंत पार झाला होता.
इथून पुढे परत एकदा संगमनेर लोणी रस्त्यावरून प्रवास करत पुढे लोणी बस स्टँडवर सकाळी 10:10 वाजता पोहोचली.
इथून पुढे परत एकदा लोणी अहमदनगर हायवेवरून प्रवास करत पुढे कोल्हार बस स्टँड वर पोहोचत प्रवरा नदीच्या पूल पार करत माझी बस राहुरी बस स्टँडवर सकाळी 10:50 वाजता पोहोचली.
तसेच पुढे राहुरी ह्या ठिकाणी मुळा नदीचा पूल पार करत पुढे बराच काळ धावल्यानंतर माझी बस अहमदनगर म्हणजे तारकपूर अहिल्यानगर बस स्टैंड वर दुपारी 12:00 वाजता पोहोचले.
आतापर्यंत संगमनेर पासून अहमदनगर 96 किलोमीटरचा हा प्रवास माझा पूर्ण झाला होता. अजून पुढे परत एकदा 96 किलोमीटर अंतरावर असणारा करमाळा गाठण्यासाठी माझी बस अहिल्यानगर तारकपूर बस स्टँड मधून सुटली.
इथून पुढे अहिल्यानगर शहरांमध्ये असणारा दुसरा बस स्टैंड म्हणजे माळीवाडा बस स्टैंड वर पोहोचत परत एकदा धुळे सोलापूर हायवे वरून प्रवास करत रुईछत्तीशी ह्या ठिकाणी धुळे सोलापूर हायवे लगत असणारा हॉटेल शितल इथे दुपारी 1:00 वाजता जेवणासाठी थांबली. ह्या ठिकाणावरून करमाळा जवळपास 32 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.
आतापर्यंत नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, सोलापूर जिल्हा ह्या सगळ्या जिल्ह्यामधून माझा प्रवास झाला होता इथून पुढे माझी गाडी आता सांगली जिल्ह्यामध्ये दाखल होणार होती.
परत एकदा हायवेवरून प्रवास करत माझी msrtcbus मिरजगाव बस स्टैंड वर दुपारी 2:00 वाजता पोहोचली.
इथून पुढे करमाळा बस स्टैंड वर दुपारी 3:00 वाजता पोहोचली. करमाळा हा सोलापूर जिल्हा अंतर्गत मोडतो. इथून पुढे टेंभुर्णी मार्गे माझी गाडी आता पंढरपूर गाठण्यासाठी परत एकदा हायवे वरून जाऊ लागली.
जेऊर बायपास इथून पुढे माझी बस जेऊर बस स्टैंड वर पोहोचत परत एकदा हवेवरून प्रवास करत पुढे कंदर नंतर टेंभुर्णी बस स्टँडवर संध्याकाळी 4:30 वाजता पोहोचत टेंभुर्णी पंढरपूर हायवेवरून प्रवास करत करकंब नंतर पंढरपूर जवळ भीमा नदीचा पूल पार करत आता पंढरपूर बस स्टँड वर संध्याकाळी 5:20 वाजता फलट क्रमांक 24 वर पोहोचली. पंढरपूर हा सोलापूर जिल्हा अंतर्गत मोडतो.
इथून पुढे सांगोला मार्गे माझी बस कवठेमहाकाळ गाठण्यासाठी परत एकदा पंढरपूर बस स्टँड मधून बाहेर पडली. ह्या ठिकाणावरून कवठेमहाकाळ जवळपास 100 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.
पुणे खर्डी नंतर सांगोला बस स्टैंड वर संध्याकाळी 6:00 वाजता पोहोचत परत एकदा हायवेवरून प्रवास करत जुनोनी ह्या ठिकाणावरून होत माझी बस आता कवठेमहाकाळ बस स्टैंड वर 7:15 वाजता पोहोचली.
अशाप्रकारे माझा नाशिक ते कवठेमहाकाळचा हा साडेचारशे किलोमीटरचा तसेच तब्बल तेरा तासांचा हा प्रवास पूर्ण झाला.
FAQs
What are the boarding points from Nashik Highway Bus Stand To Kavate Mahakal
अहमदनगर, राहुरी, लोणी, दाढ, श्रीगोंदा, बीड, परळी ,बारामती, जामखेड, शिरूर, पारनेर, लातूर, अकलूज, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गुलबर्गा ,तुळजापूर, बार्शी, भूम आणि शेवटी धाराशिव
What is the minimum bus ticket fare from Nashik Highway Bus Stand To Kavate Mahakal?
700 रुपये
How long does it take to drive from Nashik Highway Bus Stand To Kavate Mahakal?
Around 11 Hours
Which bus operator offers the cheapest fare from Nashik Highway Bus Stand To Kavate Mahakal?
msrtcbus