नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या या ब्लॉगमध्ये Mhaswad To Gargoti या मार्गावरील केलेल्या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.
ही गाडी कोल्हापूर विभागाचे तसेच गारगोटी आगाराची होती. बरोबर दुपारी 12:30 वाजता माझी बस म्हसवड बस स्टॅन्ड वरून आपला प्रवास सुरू केला.
Table of Contents
Mhaswad To Gargoti Distance

Mhaswad To Gargoti चा अंतर कमीतकमी 200 km आहे.हा अंतर गाठण्य्साठी 5 तासांचा कालावधी लागतो.
Mhaswad To Gargoti MSRTC Bus Timetable
Mhaswad Bus Stand वरून Gargoti जाण्यासाठी ह्या वेळानुसार निघतात.
| From | To | Timings | Routes |
| Mhaswad | Gargoti | 12:30 | Dahiwadi,Karad,Kolhapur |
ग्रामीण रस्त्यावरून प्रवास करत माझी बस गोंदवले खुर्द या ठिकाणावरून होत पुढे गोंदवले गावावरून होत तसेच दहिवडी बस स्टैंड वर दुपारी 1:30 वाजता फलाट क्रमांक चार वर पोहोचली. हा प्रवास जवळपास एक तासांचा होता.
दहिवडी बस स्टँड वरून पुढे माझी बस आता पिंगळी या गावावरून होत मांडवे नंतर वडूज बस स्टँड वर दुपारी 2:00 वाजता पोहोचली.
वडूज बस स्टॅन्ड वरून कराडचा अंतर 50 किलोमीटरचा आहे. हा अंतर गाठण्यासाठी जवळपास दीड तासांचा कालावधी लागतो.
वाळूज बस स्टँडवरून आता माझी बस कराड गाठण्यासाठी धावू लागली रस्त्यावर वडूज जवळ या ठिकाणी येरळा नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे गोपूज नंतर पुसेसावली बस स्टँडवर दहा मिनिटांचा थांबा घेते.
इथून पुढे परत एकदा माझी बस धावत ओगलेवाडी या ठिकाणावरून प्रवास करत कराड येथे कृष्णा नदीच्या पुलावरून होत माझी बस आता कराड शहरात दाखल होऊन कराड बस स्टैंड वर दुपारी 3:30 वाजता पोहोचली.
कराड बस स्टॅन्ड वरून कोल्हापूर 70 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिला होता. हा अंतर गाठण्यासाठी जवळपास पावणे दोन तासांचा कालावधी लागतो.
कराड बस स्टॅन्ड वरून आता माझी गाडी पुणे बेंगलोर एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करत कासेगाव या ठिकाणावरून होत पुढे पेठ नंतर किणी इथे टोल नाका पार करत पुढे वाठार तर्फ वडगाव या ठिकाणावरून शिरोली नंतर माझी बस आता कोल्हापूर बस स्टैंड वर संध्याकाळी 5:30 वाजता पोहोचली.
कोल्हापूर बस स्टँड वरून गारगोटी हा 52 किलोमीटरचा तसेच दीड तासांचा हा प्रवास होता.15 मिनिटं कोल्हापूर बस स्टॅन्ड वर थांबल्यानंतर माझी बस परत एकदा कोल्हापूर शहरातून बाहेर पडत गारगोटीच्या दिशेने धावू लागली.
म्हसवड ते गारगोटी Final Destination
कळंबा या ठिकाणावरून होत तसेच पुढे कळंब तर्फ ठाणे इकडून पुढे हंबरवाडी नंतर इस्पुरर्ली इथून पुढे बराच काळ प्रवास करत शेळेवाडी नंतर मजारे कसरवाडा नंतर बिदरी नंतर मुदाळ नंतर पुढे वेदगंगा नदीच्या पुलावरून प्रवास करत मदिळगे नंतर शेवटी माझी बस गारगोटी बस स्टैंड वर रात्री 7:30 वाजता पोहोचली.
अशाप्रकारे माझा म्हसवड ते गारगोटीचा हा प्रवास पूर्ण झाला.
FAQs
What are the boarding points from Mhaswad To Gargoti?
Kolhapur,Karad,Dahiwadi
How much time does it take to travel from Mhaswad?
5.30 Hours
How much is Mhaswad To Gargoti msrtc bus ticket price?
140 Rupees