नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे Mahur To Sakoli ह्या मार्गावरील केलेला प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.
Table of Contents
Mahur To Sakoli Distance

Mahur To Sakoli हा जवळपास 350 किलोमीटरचा प्रवास ठरला.
ही गाडी बरोबर सकाळी 6:00 वाजता माहूर बस स्टँडवरून साकोली जाण्यासाठी तयार झाली. ही गाडी साकोली अगरातली आणि तसेच भंडारा विभागाची होती.
Mahur To Sakoli MSRTC Bus Timetable
Mahur Bus Stand वरून Sakoli जाण्यासाठी ह्या वेळानुसार निघतात.
| From | To | Timings | Routes |
| Mahur | Sakoli | 6:00 | Arni, Yavatmal, Wardha, Nagpur, Bhandara |
तर बरोबर निर्धारित वेळी माझी बस सकाळी 6:15 वाजता माहूर बस स्टॅन्ड मधून बाहेर पडली. ह्या गाडीचा मार्ग माहूर पासून आर्णी,यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, आणि शेवटी साकोली अशाप्रकारे होता.
रस्त्यावर धावत असताना माझी बस आता पैनगंगा नदीच्या पुलावरून प्रवास करत तसेच नागपूर तुळजापूर हायवे वरून सुसाट वेगाने धावत लोणबेहळ ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे अरणी बस स्टैंड वर सकाळी 6:50 वाजता पोहोचली.
हा माझ्या मार्गावरील पहिला टप्पा होता.
इथून पुढे माझी बस परत एकदा रस्त्यावर धावत जवळा ह्या गावावरून होत पुढे भांब टोल नाका पार करत बराच काळ हायवेवरून प्रवास करत हीवारी ह्या ठिकाणावरून होत माझी बस यावतमाळ बस स्टैंड वर सकाळी 7:45 वाजता फलाट क्रमांक दोन वर पोहोचली.
इथून वर्धा मार्गे नागपूर जाण्यासाठी जवळ जवळ 150 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिला होता.
Mahur To Sakoli Ticket Price
Mahur To Sakoli चा तिकीट दर जवळपास 750 रुपये आहे जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
यावतमाळ बस स्टँड मधून बाहेर पडत आता माझी बस हायवेवरून धावत असताना वर्धा नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे भिडी ह्या गावावरून होत पुढे बराच काळ हायवेवर प्रवास करत आता माझी गाडी वर्धा बस स्टैंड वर सकाळी 9:00 वाजता पोहोचली. वर्धा बस स्टॅन्ड हा वर्धा जिल्हा अंतर्गत मोडतो.
वर्धा वरून नागपूर जवळपास 77 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. वर्धा बस स्टँडवरून परत एकदा हायवे वरून प्रवास करत माझी एसटी पवना ह्या ठिकाणी दाम नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे सेलू येथे बोर नदी च्या पुलावरून प्रवास करत बराच काळ धावत हळद गाव ह्या ठिकाणी टोल नाका पुढे डोंगरगाव ह्या ठिकाणावरून होत तसेच नागपूर शहरात असणारा अजनी चौक इकडून होत माझी बस आता नागपूर बस स्टँडच्या आवारात शिरली.
इथून पुढे आता माझी बस भंडारा मार्गे साकोलीला पोहोचणार होती. नागपूर बस स्टँड मधून बाहेर पडल्यानंतर कापशी ह्या ठिकाणावरून होत पुढे मुंबई कोलकाता हायवे वरून प्रवास करत माझी बस वडोदा ह्या ठिकाणावरून होत पुढे माथनी टोलनाका पार करत तसेच कन्हान नदीच्या पुलावरून होत मौदा बायपास इकडून होत नंतर ठाणा ह्या ठिकाणावरून माझी बसा भंडारा बस स्टैंड वर दुपारी 12:30 वाजता पोहोचली.
भंडारा बस स्टँड वरून आता माझी बस परत एकदा हायवे वरून प्रवास करत वैनगंगा नदीच्या पुलावरून होत तसेच भिलवाडा ह्या ठिकाणावरून पुढे बराच काळ धावल्यानंतर लाखनी बस स्टैंड वर दुपारी 1:30 वाजता पोहोचल्यानंतर इकडून पुढे परत एकदा हायवेवरून प्रवास करत माझी बस शेवटी साकोली बस स्टैंड वर दुपारी 1:50 वाजता पोहोचली.
माहूर ते साकोली Final Destination
अशाप्रकारे माझा Mahur To Sakoli चा हा आठ तासांचा प्रवास पूर्ण झाला. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग वाचायला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा.
FAQs
How long does it take to drive from Mahur To Sakoli?
7 Hours
How much is msrtc bus ticket price?
750 रुपये