नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगमध्ये माझा Pandharpur To Satara ह्या दरम्यान केलेल्या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.
Table of Contents
तर मित्रांनो Pandharpur Bus Stand वरून म्हसवड मार्गे सातारा जाण्यासाठी बस स्टैंड वर उभा होतो.ही गाडी सोलापूर विभागाचे तसेच आगारातली होती.ही गाडी सोलापूर वरून पंढरपूर बस स्टैंड वर आली होती.
Pandharpur To Satara MSRTC Bus Timetable
पंढरपूर ते सातारा जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात
| From | To | Timings | Routes |
| Pandharpur | Satara | 5:00, 7:30, 8:00, 8:30, 9:15, 11:00, 12:00, 13:30, 14:30, 15:00, 15:30, 17:00, 17:30, 18:00, 19:00, 21:30, 23:30 | piliv,dahiwadi,vaduj,pusegaon,koregaon |
Pandharpur To Satara Distance

पंढरपूर ते सातारा चा अंतर जवळपास 147 किलोमीटर तसेच हा प्रवास साडेचार तासांचा झाला.प्रवास करत असताना माझी गाडी वाखरी ह्या ठिकाणावरून होत पुढे उपरी नंतर भाळवणी नंतर तांदूळवाडी तसेच पुढे साळमुख फाटा येथे संध्याकाळी चार वाजता प्रवाशांना घेण्यासाठी थांबा करते.
प्रवास करत असताना पिलीव बस स्थानक ह्या ठिकाणी संध्याकाळी 4:42 वाजता पोहोचत पुढचा टप्पा गाठण्यासाठी परत एकदा बस धावायला सुरू करते.
पिलीव बस स्टॅन्ड वरून सातारा चा अंतर जवळपास 108 किलोमीटर आहे.आतापर्यंत पंढरपूर बस स्टँडवरून पिलीव हा जवळपास 45 किलोमीटरचा अंतर पार झाला होता.
पिलीव पासून बराच काळ धावल्यानंतर माझी बस आता म्हसवड बस स्थानक वर संध्याकाळी 5:00 वाजता पोहोचली.
इथून सातारा जवळपास 86 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. मसवड बस स्टँड वरून पुढे परत एकदा माझी बस आता धावत गोंदवले खुर्द ह्या ठिकाणावरून होत तसेच थोडे अंतरावर पुढे गोंदवले ह्या ठिकाणावरून जात माझी बस दहिवडी बस स्टैंड वर संध्याकाळी 5:45 वाजता जवळपास पाऊण तासांचा प्रवास करत पोहोचलो होतो.
दहिवडी बस स्टँडवरून सातारा आता 61 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिला होता.दहिवडी बस स्टँड वरून माझी गाडी आता पुढचा टप्पा गाठण्य्साठी सुरू झाली तेव्हा ह्या मार्गावर असणारा मांडवे ह्या गावावरून होत दहिवडी वरून 17 किलोमीटरच्या अंतरावर असणारा हा वडूज बस स्टॅन्ड ह्या ठिकाणी पोहोचलो.
इथून पुढे माझी बस परत एकदा धावत आता पुसेगाव बस स्टँड वरून पुढे कोरेगाव इथून पुढे अजून 17 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिला होता.
पंढरपूर ते सातारा Final Destination
अशा प्रकारे संध्याकाळी 8:30 वाजता Satara Bus Stand वर माझी बस पोहोचली. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपला मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद.
FAQs
How Much Is Pandharpur To Satara Msrtc Bus Ticket Price?
130 Rupees
What Is Pandharpur To Satara Distance By Road?
147 किलोमीटर