Latur To Shrivardhan Bus Journey

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगमध्ये Latur to Shirvardhan ह्या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.

Latur To Shrivardhan Distance By Road

Latur to shrivardhan

ही बस सकाळी 6:00 वाजता लातूर ह्या बस स्टँडवरून निघते.ह्या मार्गावरचा प्रवासाचा अंतर जवळ जवळ 550 किलोमीटर अशाप्रकारे आहे.

ही बस मराठवाडा ते कोकण प्रवास करते. मी ज्या गाडीने प्रवास केला त्या गाडीचा नंबर होता MH 06 BW 7991.ही गाडी लातूर आगाराची आहे.

Latur To Shrivardhan MSRTC Bus Timetable

खाली तुम्हाला Latur To Shrivardhan Bus Timetable पाहायला मिळेल.लातूर ते श्रीवर्धन जाण्यासाठी सगळ्या गाड्या खाली दिलेल्या वेळानुसार निघतात.

From ToTimingsRoutes
LaturShrivardhan6:00Mangaon,Tamhini,Pune, Indapur,Tembhurni,Barshi,

लातूर शहरामध्ये दोन बस स्टॅन्ड आहेत. माझ्या ह्या गाडीचा रूट लातूर पासून बार्शी पुणे आणि शेवटी श्रीवर्धन होता.

ही गाडी सोलापूर मार्गे न जाता बार्शी मार्गे जाते. तर मित्रांनो बरोबर सहा वाजता माझी MSRTC Bus लातूर बसस्थान मधून बाहेर पडली.

लातूर शहरातून बाहेर निघाल्यानंतर पुढे मुरुड ह्या ठिकाणावरून होत तसेच थोड्या अंतरावर येडशी बस स्टैंड वर सकाळी 7:30 वाजता पोहोचली.

तसेच येडशी बस स्टँडवरून आपल्या पुढचा प्रवास गाठण्यासाठी माझी बस प्रवासात लागणारा येडशी रामलिंग घाट पार करत तसेच लातूर पासून 100 किलोमीटरचा अंतर गाठत मी आता बार्शी बस स्टैंड वर सकाळी 8:30 वाजता पोहोचली.

इथून माझी MSRTC Bus आता कुर्डूवाडी,टेंभुर्णी ह्या मार्गावर होत तसेच सोलापूर पुणे हायवे वरून श्रीवर्धनला पोहोचली.

बार्शी वरून आता माझी MSRTC Bus टेंभुर्णीच्या दिशेने धावत सकाळी 9:30 वाजता कुर्डूवाडी बस स्टैंड वर पोहोचली.

कुर्डूवाडी बस स्टँड पासून पुढे टेंभुर्णी बस स्टँडवर इथून पुढे पुणे 165 किलोमीटरचा अंतर होता.

Latur To Shrivardhan MSRTC Bus Ticket

Latur To Shrivardhan चा 715 तिकीट दर देऊन मी ह्या गाडीने प्रवास केला होता.टेंभुर्णी बस स्टॅन्ड वरून आता माझी Bus पुणे सोलापूर हायवेवर धावू लागली. ह्या मार्गावरील अजून एक बस स्टॅन्ड म्हणजे इंदापूर बस स्टॅन्ड इथे सकाळी 10:15 वाजता थांबा घेत आपल्या पुढचा प्रवास साठी निघाली.

परत एकदा सोलापूर पुणे हायवेवर धावत इंदापूरच्या पुढे हवेच्या बाजूला असणारा डाळज ह्या ठिकाणी सकाळी 11 वाजता हॉटेल उदय प्युअर व्हेज इथे जेवणासाठी थांबा घेतली.

20 मिनिटं जेवणासाठी थांबा घेतल्यानंतर माझी बस आता पुढचा प्रवास करण्यासाठी सुरू करत असताना उरळी कांचन ह्या ठिकाणावरून होत थेट पुणे स्वारगेट बस स्टैंड वर दुपारी 1:45  मिनिटांनी पोहोचली.

येथून पुढे माझी बस ताम्हिणी घाट मार्गे प्रवास करणार होती. पुणे स्वारगेट इथून 160 मीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.

10 मिनिटं पुणे स्वारगेट ह्या ठिकाणी थांबल्यानंतर मी आता रवाना झालो माझ्या पुढच्या टप्पा गाठण्यासाठी. पुणे शहरातून बाहेर पडत पिरंगुट घाटावरून होत दुपारी 4:00 वाजता हॉटेल शिवसागर रिसॉर्ट येथे चहापाणीसाठी दहा मिनिट थांबा घेते.

इथून पुढे तामिनी घाट मार्गे जवळपास दोन तासांचा प्रवास करत माणगाव बस स्टैंड वर संध्याकाळी 5:48 मिनिटांनी पोहोचली.

तिथून पुढे 45 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. इथून पुढे माझी Bus श्रीवर्धन च्या दिशेने रवाना झाली. प्रवास करत आता माझी बस विहूले ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे महासळा ह्या गावातून होत जवळजवळ दीड तास चा प्रवास केल्यानंतर शेवटी माझी Bus आता श्रीवर्धन बस स्टँड वर संध्याकाळी 7:30 वाजता पोहोचली.

लातूर ते श्रीवर्धन Final Destination

अशाप्रकारे माझा लातूर ते श्रीवर्धन 13 तासांचा प्रवास पूर्ण झाला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा धन्यवाद.

FAQs

How Much Is Latur To Shrivardhan Msrtc Bus Ticket Price?

715 Rupees

How Long Does It Take To Drive From Latur To Shrivardhan?

13 Hours

What Are The Boarding Points From Latur To Shrivardhan?

लातूर पासून बार्शी पुणे आणि शेवटी श्रीवर्धन

Leave a Comment