नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे Latur To Arvi हिरकणी बस द्वारे केलेल्या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.
Table of Contents
ही गाडी लातूर विभागाचे आणि आर्वी अगरातली होती. ह्या गाडीचा मार्ग लातूर पासून नांदेड, उमरखेड,आर्णी, यवतमाळ आणि शेवटी आर्वी अशाप्रकारे होता.ह्या गाडीचा नंबर MH 14 KQ 8969 होता.
Latur To Arvi MSRTC Bus Timetable
Latur Bus Stand वरून Arvi जाण्यासाठी ह्या वेळानुसार निघतात.
| From | To | Timings | Routes |
| Latur | Arvi | 05:30 | Nanded, Umarkhed, Arni, Yavatmal |
तर बरोबर सकाळी 5:15 वाजता माझी बस लातूर बसून मधून आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी धावायला सुरू करते.
अण्णाभाऊ साठे पुतळा येथून होत तसंच पुढे स्वामी विवेकानंद चौक कडून पुढे माझी बस एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करत धरणे नंतर चाकूर इथून पुढे तुळजापूर नागपूर हायवे वरून होत तसेच चापोली नंतर शिरूर ताजबंद नंतर अहमदपूर बस स्टैंड वर सकाळी 6:45 वाजता पोहोचली.
आतापर्यंत लातूर पासून 65 किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण झाला होता.
Latur To Arvi Ticket Price
Latur To Arvi चा टिकीट दर जवळपास 915 रुपये आहे जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे.
Latur to Arvi Distance

Latur To Arvi चा अंतर कमीत कमी 400 किलोमीटर आहे.इथून पुढे परत एकदा रस्त्यावरून प्रवास करत लोहा बस स्टैंड वर सकाळी 7:30 वाजता फलट क्रमांक दोनवर पोहोचली. लोहा बस स्टॅन्ड हा नांदेड विभाग अंतर्गत मोडतो.
इथून पुढे मला 300 किलोमीटरचा अंतर पार करण्यासाठी शिल्लक राहिला होता.
परत एकदा हायवेवरून प्रवास करत सोनखेड नंतर नांदेड जवळ गोदावरी नदीच्या पुलावरून प्रवास करत तसेच नांदेड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक तिकडून होत माझी बस नांदेड बस स्टैंड वर सकाळी 8:30 वाजता पोहोचली.
आतापर्यंत लातूर पासून नांदेड 132 किलोमीटरचा अंतर पार झाला होता.पुढे अर्धापूर इकडून होत वारंगा फाटा नंतर माझी बस हातगाव बस स्टैंड वर सकाळी 10:00 वाजता पोहोचत परत एकदा हायवेवरून प्रवास करत माझी बस उमरखेड बस स्टैंड वर सकाळी 10:30 वाजता फलट क्रमांक दोन वर पोहोचली.
इथून पुढे मला 200 किलोमीटरचा पल्ला पार करण्यासाठी शिल्लक राहिला होता.
अमनपुर ह्या ठिकाणावरून होत नंतर नांदगव्हाण नंतर मुडाणा नंतर महागाव बस स्टँडवर सकाळी 11:15 वाजता पोहोचत पुढे खडका ह्या ठिकाणी सकाळी 11:30 वाजता हॉटेल शिवराज येथे जेवण्यासाठी थांबा घेते.
तब्बल 20 मिनिटं जेवणासाठी थांबा घेतल्यानंतर माझी परत एकदा हायवेवरून प्रवास करत संगम म्हणजे राऊतवाडी ह्या ठिकाणावरून पुढे धनोडा नंतर लोनबेहेळ नंतर पुढे अरुणावती नदी चा पूल ओलांडून माझी बस अरणी बस स्टैंड वर दुपारी 12:30 वाजता पोहोचली.
जवळा नंतर यवतमाळ येथे वडगाव रोड नंतर माझी बस यवतमाळ बस स्टैंड वर दुपारी 1:30 वाजता पोहोचली.
यवतमाळ ते आर्वी 83 किलोमीटरचा अंतर पार करण्याचा शिल्लक राहिला होता.इथून पुढे परत एकदा हायवेवरून प्रवास करत बाभुळगाव बस स्टैंड वर दुपारी 2:00 वाजता पोहोचल्यानंतर माझी बस आता पुढचा टप्पा गाठण्य्साठी परत एकदा हायवे वरून प्रवास करत नांदुरा नदीचा पूल पार करत पुढे देवगाव नंतर बोरगाव धांदे कडून नंतर पुलगाव ह्या ठिकाणी वर्धा नदीचा पूल पार करत माझी बस पुलगाव बस स्टैंड वर दुपारी 2:45 वाजता पोहोचली.
ह्या ठिकाणावरून आर्वी 37 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. पुलगाव बस स्टँड हा वर्धा विभागांतर्गत मोडतो.
Latur To Arvi Final Destination
समृद्धी महामार्ग वरून प्रवास करत पुढे रोहना नंतर माझी बस आता शेवटी आरोही बस स्टैंड वर दुपारी 3:45 वाजता पोहोचली.
अशाप्रकारे माझा Latur To Arvi चा हा प्रवास पूर्ण झाला.
FAQs
How long does it take to drive from Latur To Arvi?
10.5 Hours
What is the msrtc bus ticket price of this route?
915 Rupees
Which bus operator offers the cheapest fare in this route?
msrtcbus
What are the boarding points?
Latur,Ahmadpur,Nanded,Umarkhed,Arni,yavatmal,Devagaon,pulgaon
When does the first bus leave?
7:30 in the morning
How much time does it take to travel on this route?
10.5 Hours