How I Travelled From Majalgaon To Mangaon By Bus

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे मी केलेला Majalgaon To Mangaon ह्या मार्गावरील प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.

तर मित्रांनो नेहमीप्रमाणे मी Majalgaon Bus Stand वर अर्धा तास अगोदरच येऊन माझ्या बसची वाट पाहत होतो. Majalgaon Bus Stand वर एकूण आठ फलट दिलेले आहेत. सकाळचा वातावरण पाहून मन अगदी आनंदाने आणि उत्साहने भरून घेला.

Majalgaon Bus Stand चा नाव नेओन लाईट मुळे चमकत होती. बस स्टँडचा आवार फार शांत होता आणि बांधकाम तसा जुनाच म्हणू शकता.पण आतला परिसर मातीचं होता ज्यामुळे धूळ उडत होती. माजलगाव बस स्टँड मध्ये आतापर्यंत भरपूर गर्दी वाढली.

Majalgaon To Mangaon Distance By MSRTC Bus

Majalgaon To Mangaon

ह्या बस स्टँडवर सगळ्या गाड्या बीड विभागाचे होते कारण असा आहे की माजलगाव हा बीड जिल्हा अंतर्गत मोडतो. Majalgaon To Mangaon हा जवळपास दहा तासांचा प्रवास झाला. तसेच Majalgaon To Mangaon हा जवळपास 410 किलोमीटरचा पल्ला आहे.

तर मित्रांनो बराचपैकी दिवस उजाडला होता आणि माजलगाव बस स्टँड ठळकपणे दिसू लागला.तर फलट क्रमांक 6 वरून माझी बस आता सकाळी 8:45 वाजता पुढचा टप्पा गाठण्यासाठी रवाना झाली. बस पूर्णपणे खचून भरली होती.

Majalgaon To Mangaon ह्या मार्गावर असणारे टप्पे गेवराई नंतर शेगाव तसेच अहमदनगर नंतर पुणे आणि शेवटी माणगाव अशाप्रकारे होते.

Majalgaon To Mangaon MSRTC Bus Timetable

माजलगाव ते माणगाव जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात

From ToTimingsRoutes
MajalgaonMangaon8:45Georai, Shevgaon, Ahmednagar, Pune

माजलगाव शहरातून बाहेर पडत सावरगाव ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे तालखेड नंतर सिरसदेवी नंतर अर्धमसला तसेच पुढे टाळेवाडी ह्या ठिकाणी संत बाबा चौक इकडून होत.

तसेच गेवराई ह्या ठिकाणी राजे संभाजी चौक इकडून माझे एसटी आता Gevrai Bus Stand वर माजलगाव पासून 62 किलोमीटरचा अंतर पार करत फलट क्रमांक एक वर सकाळी 10:00 वाजता येऊन पोहोचली.गेवराई बस स्टँडवर भरपूर गर्दी असतेच.ह्या मार्गवर तुम्हाला नेहमी गर्दी बघायला मिळेल.गेवराईचा बांधकाम तसा जुनाच म्हणा.फलाट जास्त आहेत.कारण इथून भरपूर ठिकाणी जाण्यासाठी गाड्या सुटतात.

Gevrai Bus Stand वरून पुढे आता माझी बस हायवेवर धावत पुढे सिंगल रोड वर प्रवास करत बाग पिंपळगाव ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे उमापूर नंतर चकलंबा फाटा नंतर बालमटाकळी तसेच पुढे बोधेगाव तसेच चापडगावच्या अलीकडे रस्ता फार खराब वाटला.इथून पुढे माझी एसटी Shegaon Bus Stand वर दुपारी 12:00 वाजता पोहोचली.

तर मित्रांनो माजलगाव बस स्टँड वरून शेगाव बस स्टॅन्ड पर्यंत 125 किलोमीटरचा अंतर पार झाला होता. इथून अहमदनगर 67 किलोमीटरचा अंतरावर स्थित आहे.

शेवगाव बस स्टँड हा माझ्या मार्गावरील दुसरा टप्पा होता. शेवगाव बस स्टँडवर भन्नाट गर्दी अनुभवल्या. धूळ आणि नुसता धूळच धूळ होता शेवगाव बस स्टँडवर.

इथून पुढे माझी बस आता तिसगाव मार्गे अहमदनगरच्या दिशेने धावू लागली. शेगाव बस स्टँड वरून माणगाव 310 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.

Majalgaon To Mangaon Ticket Price By MSRTC Bus

माजलगाव ते मानगाव चा तिकीट दर जवळपास 750 रुपये होता जे कालांतराने कमी जास्त होण्याची शक्यता आहे. इथून पुढे भगूर ह्या ठिकाणावरून होत अमरापूर नंतर तिसगाव तसेच पुढे देवराई नंतर करंजी ह्या ठिकाणावरून होत नंतर करंजी घाट पार करत कोंडगाव नंतर सोनेवाडी नंतर भिंगार ह्या सगळ्या ठिकाणावरून माझी एसटी धावत आता अहमदनगर Maliwada Bus Stand वर दुपारी 2:00 वाजता पोहोचली.

माळीवाडा बस स्टँड हा माझ्या मार्गावरील तिसरा बस थांबा होता. आतापर्यंत माजलगाव बस स्टँड वरून 176 किलोमीटरचा अंतर पार झाला होता. इथून पुढे माणगाव वरून जवळपास 240 किलोमीटरचा अंतर पार करण्याचा शिल्लक राहिला होता.

हा टप्पा पार करण्यासाठी जवळपास 6 तासांचा कालावधी लागला .शेवगाव बस स्टँड ते माळीवाडा बस स्टँड पर्यंतचा रस्ता सिंगल होता. ह्या रस्त्यावर अधूमधून कुठेतरी रस्त्याचा काम चालू होता.मालीवाडा बस स्टँडच्या वरून तुम्हाला flyover bridge पाहायला मिळेल.हा मालीवाडा बस स्टँड हायवेवर आहे.

मालीवाडा बस स्टँडवरून माझी बस आता अहमदनगर ह्या ठिकाणी असणारा पुणे बस स्टॅन्ड इथे थोडा काळासाठी थांबा घेत परत एकदा पुढचा टप्पा गाठण्यासाठी माझी बस हायवे वर परत एकदा धावू लागली.

सुपा बस स्टँड ह्या रस्ते लगत असणारा चौथा थांबा घेत दुपारी 1:30 वाजता पोहोचत माझी बीस परत एकदा वाघुंडे इथे हंगा नदीच्या पुलावरून होत पुढे सुपा टोल नाका पार करत माझी बस अहमदनगर पुणे हायवे वर असणारा हॉटेल विराट ह्या ठिकाणी दुपारी 2:30 वाजता जेवणासाठी थांबा घेते.

जवळपास 20 मिनिटं थांबा घेतल्यानंतर माझी बसा हायवेवर धावत Shirur Bus Stand वर थोडा काळासाठी थांब घेतल्यानंतर पुढे सिंगल रोडवरून कोरेगाव नंतर रांजणगाव तसेच पुढे शिक्रापूर नंतर कोरेगाव भीमा ह्या ठिकाणावरून पुढे भीमा नदीच्या पुलावरून प्रवास करत तसेच पुढे लोणीकंद नंतर  वाघोली अशाच प्रकारे प्रवास करत पुणे जवळ चंदन नगर नंतर पुणे Swargate Bus Stand वर संध्याकाळी 6:00 वाजता पोहोचली.पुणे स्वारगेट बस स्टँडवर सगळेच प्रवाशी उतरले आणि एसटी खाली झाली.

माजलगाव ते पुणे स्वारगेट हा जवळपास 318 किलोमीटरचा प्रवास झाला होता. इथून पुढे 112 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिला होता.

पुणे स्वारगेट वरून 6:20 मिनिटांवर ही गाडी आपला पुढचा टप्पा गाठण्य्साठी परत एकदा धावू लागली. आतापर्यंत बराचपैकी अंधार झाली होता.पुणे शहरातून बाहेर पडत कोथरूड ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे खराब रस्त्यावरून प्रवास करत चांदणी चौक नंतर भुगाव अशाच प्रकारे पिंकरूट नंतर सिंगल रस्त्यावरून प्रवास करत दरावली नंतर पौड ह्या ठिकाणाच्या पुढे मुळशी खुर्द इथे हॉटेल शिव सागर ह्या ठिकाणी संध्याकाळी 7:30 वाजता जेवणासाठी थांबा घेते.पौड नंतर रस्त्याची अवस्ता फार खराब झालेली होती.

इथून पुढे सिंगल रस्त्यावरून तामिनी घाट मार्गे माझी बस आता माणगाव 68 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिला होता. जवळपास 20 मिनिटं थांबा घेतल्यानंतर माझी बसा पुढचा टप्पा गाठण्यासाठी परत एकदा धावू लागली.

Majalgaon To Mangaon Final Destination

आतापर्यंत माजलगाव पासून 361 किलोमीटरचा टप्पा पार झाला होता. वराग ह्या ठिकाणावरून होत पुढे तामिनी घाट पार करत पुढे निजामपूर इथून होत शेवटी माणगाव बस स्टँडवर रात्री 10:00 वाजता पोहोचली.

  • मार्ग: Georai, Shevgaon,Ahilyanagar, Pune Swargate
  • Msrtc Bus Ticket Price:750 रुपये
  • Duration: 10 Hours
  • Timings: 8:45 a.m
  • Distance: 410 Km

अशाप्रकारे 410 किलोमीटर माझा माजलगाव ते मानगाव चा प्रवास पूर्ण झाला.

FAQs

How Much Is Majalgaon To Mangaon Msrtc Bus Ticket Price?

750 रुपये

How Much Time Does It Take To Travel From Majalgaon To Mangaon?

10 Hours

What Are The Boarding Points From Majalgaon To Mangaon?

गेवराई नंतर शेगाव तसेच अहमदनगर नंतर पुणे आणि शेवटी माणगाव

How Long Does It Take To Drive From Majalgaon To Mangaon?

10 Hours

Leave a Comment