नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉगद्वारे माझा Nanded to Kopergaon ह्या मार्गावर केलेला प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.
माझी बस 5:30 वाजताची होती आणि ही बस कोपरगाव आगारातली होती. ह्या गाडीचा मार्ग नांदेड पासून वसमत, परभणी, पाथरी, गेवराई, शेवगाव, श्रीरामपूर मार्गे शिर्डी आणि तसेच शेवटी कोपरगाव अशाप्रकारे होता.
Nanded to Kopergaon MSRTC Bus Timetable
नांदेड ते कोपरगाव जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात
| From | To | Timings | Routes |
| Nanded | Kopergaon | 06:35 | Vasmat, Parbhani, Pathri, Georai, Shevgaon, Shrirampur, Shirdi |
Table of Contents
Nanded To Kopergaon Ticket Price
Nanded to Kopergaon का टिकट भाड़ा जवळपास 650 रुपये होता जे कालंतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे.
माझा हा Nanded to Kopergaon हा जवळपास बारा तासांचा प्रवास ठरला. नांदेड बस स्टँड हा मराठवाडा भाग अंतर्गत मोडतो इथून पुढे माझी बस आता विदर्भ च्या दिशेने धावणार होती.
नांदेड बस स्टॅन्ड ला चिटकून नांदेड रेल्वे स्टेशन सुद्धा आहे. नांदेड बस स्टँड पासून रेल्वे स्टेशन हा जवळपास पाच मिनिटाच्या अंतरावर स्थित आहे.
Nanded to Kopergaon Distance By MSRTC Bus

Nanded to Kopergaon हा जवळपास 450 किलोमीटरचा अंतर आहे. ह्या गाडीचा नंबर MH 20 GC 4073 अशाप्रकारे होता.
तर मित्रांनो ठरल्याप्रमाणे माझी बस आता बरोबर सकाळी 5:30 वाजता नांदेड बस स्टँडवरून बाहेर पडली. नांदेड परभणी हायवेवर धावत माझी बस आता जमरून भोकर फाटा ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे वसमत फाटा नंतर कामठा बुद्रुक येथून पुढे मालेगाव नंतर वसमत बस स्टँड वर सकाळी 6:30 वाजता पोहोचली. वसमत बस स्टँड हा परभणी विभाग अंतर्गत मोडतो.
इथून पुढे परत एकदा हायवेवर धावत माझी बस तेलगाव नंतर झिरो फाटा तसेच पुढे नंदगाव ह्या ठिकाणी पूर्णा नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे आसोला इथून पुढे माझी बस परभणी बस स्टैंड वर सकाळी 7:20 वाजता पोहोचली.
नांदेड बस स्टँड पासून परभणी हा 85 किलोमीटर चा अंतर होता. परभणी जिल्ह्यामध्ये एकूण नऊ तालुका आहेत. त्या तालुका चे नावा गंगाखेड, जिंतूर, सेलूर, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत, पूर्णा आणि शेवटी परभणी अशाप्रकारे आहे.
परभणी बस स्टँड वरून पुढे आता माझी बस परभणी माजलगाव हायवेवर धावत मानवत रोड ह्या ठिकाणावरून होत पुढे मानवत बस स्टँडवर सकाळी 8:30 वाजता पोहोचली.
इथून पुढे परत एकदा हायवेवर धावत पाथरी बस स्टँड वर सकाळी 8:50 वाजता पोहोचली. ह्या बस स्टँडवर एकूण पाच फलाट दिलेले आहेत.
पुढे माझी बस परत एकदा धावत धालेगाव ह्या ठिकाणी तुळजाभवानी हॉटेल इथे जेवणासाठी थांबा करते. जवळपास पंधरा मिनिटं येथे थांबा घेतल्यानंतर माझी बस परत एकदा हायवेवर धावत धालेगाव ह्या ठिकाणी गोदावरी नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे माजलगाव बस स्टँड वर सकाळी 10:00 वाजता फलट क्रमांक सहावर पोहोचली.
माजलगाव हा बीड जिल्हा अंतर्गत मोडतो. माजलगाव हा माजलगाव धरण मुळे फार प्रसिद्ध आहे.
माजलगाव गेवराई ह्या हायवेवर धावत पुढे सावरगाव ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे शिरसदेवी नंतर पुढे गेवराई बस स्टँडवर सकाळी 11:20 वाजता पोहोचली.
पुढे गेवराई शेगाव ह्या हायवेवर धावत उमापूर येथून पुढे थोडाच अंतरावर माझी बस आता 12:15 वाजता बोधेगाव वाशी शिरसाट स्नॅक्स सेंटर इथे जेवणासाठी थांबा घेते. बोधेगाव पासून शेगाव हा 28 किलोमीटरचा अंतर आहे.
माझी बस आता बोधेगाव ह्या ठिकाणावरून पुढे चापडगाव वरून बराच काळ धावत शेगाव बस स्टैंड वर दुपारी 1:20 वाजता पोहोचली.
शेगाव बस स्टँड हा अहमदनगर जिल्हा अंतर्गत मोडतो. इथून पुढे माझी बस आता श्रीरामपूरच्या दिशेने धावू लागली. मला कोपरगाव पोहोचण्यासाठी जवळपास 115 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता ज्याला कमीत कमी अडीच तासांचा कालावधी लागला.
नेवासाच्या दिशेने धावत माझी बस आता शेगाव नेवासा हायवेवर धावत भायगाव ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे कुकाना नंतर नेवासा फाटा नंतर नेवासा बस स्टैंड वर दुपारी 2:30 वाजता पोहोचली.
तसेच नेवासा ह्या ठिकाणी प्रवरा नदीच्या पुलावरून प्रवास करत शेवटी माझी बस आता श्रीरामपूर बस स्टैंड वर दुपारी 3:30 वाजता पोहोचली
इथून पुढे श्रीरामपूर बस स्टँडवरून शिर्डी हा जवळपास 50 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.
श्रीरामपूर वरून पुढे आता माझी बस लोणी श्रीरामपूर हायवेवर धावत भाबळेश्वर बस स्टैंड वर दुपारी 3:00 वाजता पोहोचली. इथून पुढे माझी बस अहमदनगर मनमाड हायवे वरून धावत राहुरी बस स्टँडवर दुपारी 4:10 वाजता पोहोचली.
तसेच शिर्डी बस स्टैंड वर दुपारी 4:25 वाजता दहा मिनिटांच्या अंतरावर असणारा शिर्डी बस स्टैंड वर माझी बस आता पोहोचली होती.
इथून पुढे 15 किलोमीटरच्या अंतरावर कोपरगाव च्या दिशेने धावत शेवटी कोपरगाव बस स्टैंड वर संध्याकाळी 5:10 वाजता पोहोचली.
अशाप्रकारे माझा Nanded to Kopergaon चा हा प्रवास पूर्ण झाला.
FAQs
How Long Does It Take To Drive From Nanded to Kopergaon?
10 Hours
How Much Is Nanded to Kopergaon Msrtc Bus Ticket Price?
650 Rupees
What Is Nanded to Kopergaon Distance By Road?
450 किलोमीटर